Middle East News : इराकच्या शिया आघाडीने पंतप्रधानपदासाठी इराण समर्थक नूरी अल-मलिकी यांना उमेदवारी दिली आहे, या निर्णयामुळे अमेरिकेचा संताप झाला आहे. त्यांनी ही चूक असल्याचे म्हटले आहे.
Iran Missile Development : इराणने अनेक देशांमध्ये आपले शस्त्रास्त्र कारखाने बांधल्याचा दावा केला आहे, परंतु या देशांची नावे उघड केलेली नाहीत. हे कारखाने सीरिया, लेबनॉन, इराक आणि येमेनमध्ये असू शकतात.
इराणने अमेरिकेचे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे पाऊल उचलून अमेरिकेने आमचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, असा इशाराही अमेरिकला दिला.