चाकण आणि हिंजवडी औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पर्जन्य जलनिस्सारण, नाल्यांवरील अतिक्रमणे, रस्ते रुंदीकरण तसेच जंक्शन, यू-टर्न आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आढावा…
Purandar Airport News: शासनाने निश्चित केलेल्या जागेवरील भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या गावांतील तब्बल ९६ टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनाला संमती दिल्याची माहिती…
जिल्हाधिकारी कार्यालयात चाकण परिसरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी आमदार बाबाजी काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, सरपंच व उपसरपंचांसह एकूण सहा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उर्वरित सुमारे ४० हेक्टर जमीन आता सक्तीने संपादित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
चाकण औद्योगिक परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वाढती अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि ड्रेनेजच्या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता ठोस उपाययोजनांची मोहीम हाती घेतली आहे.
चाकण औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) आणि परिसरातील गेल्या १३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने आता ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. परिसरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची ‘डेडलाइन’ संबंधित यंत्रणांना दिली आहे.
पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या जागेचे भूसंपादन सुरु असून शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी, हरकती सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी सासवडला आले होते. यावेळी त्याच्याशी चर्चा केली असता खते बियाणांचा कोणत्याही प्रकारे तुटवडा येणार नाही.