पंजाबच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगले यश मिळवले. अझमतुल्ला उमरझाईने चांगली भेदक गोलंदाजी करत अर्शीन कुलकर्णीला शून्यावर आउट केले.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना आज लय सापडली नसल्याचे पाहायला मिळाले. लखनौने प्रमुख गोलंदाजांची धुलाई केली. त्यांना पहिल्या विकेटसाठी 9 ओव्हरपर्यंत वाट पहावी लागली.
एलएसजीने जोस इंग्लिशला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. मात्र, बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले की इंग्लिस त्याच्या लग्नामुळे आयपीएल २०२६ मध्ये फक्त चार सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे.
चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा तीन विकेट्सने पराभव केला आणि कॅमेरॉन ग्रीन आणि जोश इंगलिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली.
ENG vs AUS Match : अत्यंत रोमांचकमोडमध्ये आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामन्याने क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. इंग्लडने 352 धावांचे लक्ष्य देऊनही ऑस्ट्रेलियाने सामना त्यांच्या हातातून हिसकावून घेतला.