Kangana Ranaut Abhijeet English: कंगना रणौतने अभिजीत दीपके यांच्या इंग्रजी बोलण्याच्या क्षमतेवरून सोशल मीडिया पोस्ट शेअर करत टोला लगावला. दोघांच्या इंग्रजीची तुलना करणारी रील चर्चेत आहे.
OTT: थिएटरमध्ये अपेक्षित प्रतिसाद न मिळालेला कंगना रनौतचा ‘भारत भाग्य विधाता’ आता OTTवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. जूनमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
Bharat Bhhagya Viddhaata: दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी चित्रपटासाठी केलेलं संशोधन, रुग्णालयातील चित्रीकरण आणि निर्मितीमागील आव्हानांचा खुलासा केला. चित्रपट १४ ऑगस्टला ZEE5 वर प्रदर्शित होणार.
'रिव्हॉल्वर राणी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगना रणौतने अभिनेता आणि कॉमेडियन वीर दासला किसिंग सीनमध्ये जखमी केल्याची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर रंगली आहे.
भारत भाग्य विधाता चित्रपटात नर्सची भूमिका साकारणाऱ्या कंगना रणौतने, चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांविषयी आपले मत व्यक्त केले. तिने एक भयानक आठवण सांगितली.
Bharat Bhhagya Viddhaata Trailer: सुमारे २ मिनिटे २४ सेकंदांचा ट्रेलर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांनी सुरू होतो. चित्रपटाची कथा सत्य घटनांवरून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. ही कथा कंगना रणौतने साकारलेल्या…
कंगनाने इंस्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘किती अद्भुत प्रेरणादायी यशोगाथा आहे. उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत, सरांचे अभिनंदन!’