पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मतदारांशी संपर्क साधणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि निवडणुकीचे नियोजन याबाबत आज झालेल्या मेळाव्यात चर्चा करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यात बनावट दस्तऐवज आणि सायबर फसवणुकीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्र रूरल एज्युकेशन सोसायटीच्या प्रकरणात शिक्का व स्वाक्षरीतील तफावतीनंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तर डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आरटीजीएसद्वारे…
Congress News: महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना भाजप नेत्यांच्या नवरात्रोत्सवावर १०० कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे. आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची…
Umbraj Car Fire Accident: तारळी नदी पुलाजवळ कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. उंब्रज पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन लहान मुलांसह पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
श्रीक्षेत्र माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळला परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर घाटात भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळला आहे.
Mumbai Hotel Price Hike: मुंबईकरांनो, बाहेर जेवायला जाण्यापूर्वी एकदा खिसा नक्की तपासा, कारण नाश्तापासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आहार संघटनेने मोठे संकेत दिले आहे. मुंबईतील हॉटेल…
Hospital Bills in Maharashtra: खासगी हॉस्पिटल आणि रुग्णांसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांना उपचार, तपासण्या आणि वैद्यकीय सुविधांचे दर मराठी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित करणे बंधनकारक…
Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वेतनातील तफावत दूर करून समान कामासाठी समान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी ५ नोव्हेंबर रोजी सामूहिक रजेवर…
Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात हजारो झाडांची कत्तल झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शेकडो टन लाकूड वखारीत साठवण्यात आल्याच्या दाव्यामुळे वृक्षतोडीच्या परवानग्या, लाकडाची वाहतूक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत…
School Admission Age Limit 2027-28: राज्य सरकारने नर्सरीपासून पहिलीपर्यंतच्या शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित केली असून, हे नियम २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत. ३० जूनपर्यंत नर्सरीसाठी ३ वर्षे,…
Mira Road News: जोधपूर स्वीटसमोरील वाहतूक पोलीस चौकी हटवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कारवाईवर मराठी एकीकरण समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार नरेंद्र मेहता यांच्या भूमिकेबाबत सवाल केले…
Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात लवकरच मोठे प्रशासकीय फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तब्बल ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदोन्नतीच्या निवडसूचीत समावेश असल्याने…
राज्य सरकारच्या सुधारित दुष्काळी तालुक्यांच्या यादीत रायगड जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भातपिकाचे नुकसान आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.
School Diwali Vacation: राज्य मंडळाच्या शाळांना यंदा २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी जाहीर झाली आहे. प्राथमिक शाळांना २ ते १७ नोव्हेंबरपर्यंत १५ दिवस, तर माध्यमिक शाळांना २ ते १८ नोव्हेंबरपर्यंत १६…
प्रस्तावास नुकतीच सरकारने मान्यता दिल्याने नव्याने या प्रकल्पांसाठी निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त यादीत आता सर्व 8 तालुक्यांचा समावेश झाला आहे. शासनाच्या निर्णयामुळे कोणत्या सवलती मिळू शकतात आणि प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासह ऊस दराच्या स्पर्धेत मागे न राहण्याचा निर्धार करत श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि. ११)…
Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाने पुढाकार घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत 'आनंदाचा शिधा' किट वाटप करण्याचा…
खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर मुठा नदीवरील पूल पाण्याखाली जात असल्याने शिवणे आणि नांदेड सिटी परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आता नवीन पूल उभारण्यात येणार आहे.