आज नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. छत्रपती संभाजी नगरच्या पैठण नगर परिषदेसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सभा झाली त्या सभेनंतर मुख्यमंत्री यांनी भाजपनेच पैठण मधील विकास केला असं वक्तव्य केलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भुमरे पिता-पुत्रांनी पैठणचा पाया पलट केला आहे. भरघोस निधी आणला आहे असं वक्तव्य केलं या सगळ्यावर सर्वसामान्यांचे मत काय आहे शहरातील अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था याला कोण कारणीभूत आहेत यावर सर्वसामान्यांनी मत व्यक्त केले.