Shiv Sena Protest : बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौरांना पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजपच्या…
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने बावधन बुद्रुक परिसरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांटविरोधात मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) धडक कारवाई केली आहे.
Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर विशेष यंत्रणा…
Maharashtra UK Partnership : उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीमध्ये महाराष्ट्र देशात सर्वात आघाडीवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ताज पॅलेस येथे आयोजित 'महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ' कार्यक्रमात यूकेच्या उच्चस्तरीय…
Yavatmal News: जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे.
Nagpur News: नागपुरात भाजपचे वरिष्ठ नेते अनिल सोले यांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल सोले आणि गिरीश व्यास यांची नाराजी दूर झाल्याची माहिती…
Old Monk Ban In Maharashtra : मद्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'ओल्ड मंक' या ब्रँडेड रमच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी आली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे. या विक्री बंदीमुळे…
Dharashiv Water Crisis: धाराशिव जिल्ह्यात आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ६.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती…
परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, तब्बल १ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…
Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावरील भवानी टेक परिसरात दोन इर्टिका कारची समोरासमोर भीषण धडक होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…
गोंदिया जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम, गरबा-दांडिया आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 621 सार्वजनिक दुर्गामूर्ती, 627 शारदा मूर्तींची स्थापना आणि 43 गरबा आयोजनस्थळांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापक बंदोबस्त आखला आहे.…
Amravati News: कोणार्क कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याचा आरोप आहे. दोन महिन्यांपर्यंत वेतन प्रलंबित राहणे, किमान वेतनापेक्षा कमी मोबदला, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी)…
गेवराई शहरातील कोल्हेर रोडवरील आधारवड बँकेसमोर दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाला अनोळखी व्यक्तीने पाठीमागून कत्तीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे.
नेवासे बुद्रुक परिसरातील नागफणी येथील रमेश छगन भोसलेवर शनिवार दिनांक १० रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान झालेल्या हल्ला व गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीघांना जेरबंद केले…
पवित्र तीर्थक्षेत्र देहू नगरीतील कचरा डेपोवरील अयोग्य व्यवस्थापन आणि कचरा जाळण्याच्या प्रकाराविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या वतीने देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना लेखी निवेदन देण्यात…
बल्लारपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे असलेल्या एका खाजगी शिक्षण संस्थेच्या सन्मित्र सैनिकी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जलसंधारणाच्या विविध कामांचे प्रभावी नियोजन करून त्यांची अंमलबजावणी…
Anjali Damania: महाराष्ट्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे जावई सारंग लखानी यांच्याशी संबंधित 'विश्वराज रिन्यूएबल्स प्रायव्हेट लिमिटेड' या मुंबईस्थित कंपनीला १२०० एकर जमीन ४९ वर्षांच्या…
अकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकोट रोड परिसरात मालमत्तेच्या वादातून वडील आणि मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात शेख युनूस आणि त्यांचा मुलगा समीर शेख युनूस…
Bus Fare Hike: बस प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात 2 ते 14 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. परिणामी प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची…