रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव येत्या सोमवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, वाशिम, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि गडचिरोली, चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Monsoon Forecast : यावर्षी देशात मान्सूनची स्थिती कशी असेल? याबाबतची पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. हवामान विभागाचा मान्सूनबाबातचा हा पहिलाच अंदाज असेल.