Mukesh Khanna on National Anthem: ‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्नांनी ‘जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत करण्याची मागणी केली. त्यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.
जया बच्चन यांच्या गैरवर्तनावर अभिनेते मुकेश खन्ना यांची तीव्र प्रतिक्रिया. ‘त्या बिघडल्या आहेत,’ असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कंगना रनौतनेही केली होती टीका.