Worli Girish Mahajan Viral Video : वरळी डोममधील भाजपच्या आंदोलनामध्ये एका महिलेने वाहतूक कोंडीवरुन मंत्र्यांना धारेवर धरले. यानंतर विरोधी नेत्यांनी महिलेचे कौतुक केले.
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३४ जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे. डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १९ महिला उमेदवार उभ्या केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नियमबाह्य, बेकायदेशीर आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन करत असतात अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा करताना टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पंतप्रधानपद राखीव करा अशी टीका केली आहे.
संसदेमध्ये सादर होत असलेल्या महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे पंतप्रधान मोदींचे यश असल्याचे ते म्हटले आहे.
PM Narendra Modi News: भारताच्या विकास प्रवासाला आकार देण्यासाठी महिलांच्या जास्तीत जास्त सहभागाची वचनबद्धता दृढ करण्याच्या उद्देशाने नारी शक्ती वंदन संमेलनाचे आयोजन करण्यात आले.