महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसणार आहेत.
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये इतिहास घडवला आहे. काल वडोदरा खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सची स्टार अष्टपैलू नॅट सायव्हर-ब्रंटने आरसीबीविरुद्ध शतक ठोकून इतिहास रचला आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या नॅट सायव्हर-ब्रंने wpl इतिहासातील पहिले शतक झळकवले आहे. WPL मध्ये शतक झळकवणारी ती पहिली खेळाडू…
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये, काल मुंबई इंडियन्सला यूपी वॉरियर्सकडून पराभव पत्करावा लागला. परंतु, या सामन्यात मुंबई संघाची स्टार खेळाडू नॅट सायव्हर-ब्रंटने स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके झळकावून इतिहास रचला आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथे डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात टॉस गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्ससमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
माजी कर्णधार हीथर नाईट परतली आहे, जी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अनेक महिने बाहेर होती. नॅट सायव्हर-ब्रंट पहिल्यांदाच आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल. इंग्लंडने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
८ ऑगस्ट एजबॅस्टन येथे रॉकेट्सच्या बर्मिंगहॅम फिनिक्स विरुद्धच्या सामन्यात सायव्हर-ब्रंटने हा पराक्रम केला. नॅट सायव्हर-ब्रंट ही केवळ महिला स्पर्धेतच नव्हे तर पुरुष स्पर्धेतही ही कामगिरी करणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाला नवीन कर्णधार मिळाला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नॅट सायव्हर-ब्रंटला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त…