Nepal beat Afghanistan in Asian games 2026: २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात नेपाळ क्रिकेट संघाने अफगाणिस्तानला पाच विकेट्स राखून पराभूत केले.
Nepal qualified for asia cup 2027 Beat UAE: नेपाळने एसीसी पुरुष प्रीमियर कपच्या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला ४४ धावांनी पराभूत करून २०२७ च्या आशिया कपसाठी पात्रता मिळवली.
समोर आलेल्या माहितीनुसार, भारत अन् नेपाळमध्ये तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना 9 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 11 आणि तिसरा 13 डिसेंबर रोजी…
Nepal Vs Bhutan Ritshi Choden Got Time Out: नेपाळविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात रित्शी चोडेनला क्रीजवर पोहोचायला काही सेकंदाचा वेळ जास्त लागल्याने पंचांनी तिला 'टाइम आऊट' विकेट म्हणून घोषित केले.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ साठी नेपाळने १५ सदस्यीय संघ जाहीर केले आहे. नेपाळ संघाचे रोहित पौडेलकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर दीपेंद्र सिंग ऐरीकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नेपाळने मेगा आंतरराष्ट्रीय टी-२० स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या २४ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. निवडकर्त्यांना २० षटकांच्या स्पर्धेच्या पुढील आवृत्तीपूर्वी गट १५ खेळाडूंपर्यंत मर्यादित करावा लागेल.