दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत न्यूझीलंडचे फलंदाज प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम यांच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी आता संघाची नजर दुसऱ्या विजयावर संघाची नजर असणार आहे. तथापि, दुसऱ्या सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार फिरकी गोलंदाज जखमी झाला…
दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आणि त्यांचा पहिला सुपर ८ सामना भारताविरुद्ध आहे. टी-२० विश्वचषक ८ मार्चपर्यंत खेळवला जाणार आहे आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका १५ मार्चपासून सुरू होईल.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या सामन्यात केन विल्यमसनने ११३ चेंडूंचा सामना केला आणि १३३ धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने १३ चौकार आणि २ षटकार मारले. यासह त्याने विराट कोहलीचा…