पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांचा नऊ महिन्यांपासून रखडलेला तिढा अखेर सुटला आहे. भाजपच्या सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन अशा एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
शहरात आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमा खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे विविध गट सक्रिय आहेत. प्रत्येक गटाने आपल्या समर्थकांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली…
जोपर्यंत प्रशासकीय काळातील कामांची चौकशी पूर्ण होत नाहीं आणि जबाबदारी निश्चित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याचा राजीनामा मंजूर करू नका, असा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे.
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विलास मडेगिरी यांच्या कुटुंबातूनच बंडखोरी उफाळून आली आहे. विलास मडेगिरी यांचे सुपुत्र अभिषेक यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांच्या गटात गेलेले स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी पुन्हा अजित पवारांच्या गटात प्रवेश केला आहे.