सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांसह रिक्षाचालकांनाही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सांगलीतील रिक्षाचालकांनी केली आहे.