Natya Parishad Karandak 2026: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेत नाट्यांकुर, विक्रोळीच्या ‘पाकिस्तानचं यान’ला सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळाले. अंतिम फेरीत १७ एकांकिकांनी सहभाग घेतला.
नाट्यसृष्टीत नाटकांचे तब्बल १२ हजार ५०० प्रयोग अभिनेते प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्यादृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दामले यांचे अभिनंदन केले.
मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाने नुकताच १२, ५०० प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला आहे. तेव्हा विक्रमी प्रयोग पूर्ण केल्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान…