Tennis: पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित श्रेयश चौतमहल याने विवान डीक्करचे आव्हान ६-१, ६-१…
Badminton: खुल्या दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात जेझच्या समायरा मेहता व अस्मि जोशी यांनी इरा फिरोदिया व श्रीशा कोकाटे यांच्यावर १५-१०, १०-१५, १५-१० असा विजय मिळवला.
Badminton: मिश्र दुहेरीच्या निर्णायक सामन्यात रेव्हन्सच्या रिआन करंदीकर व सारा नवरे यांनी तन्मय चोभे व नेहा लागू यांचा १५-०७, १२-१५, १५-१० असा पराभव केला. या विजयासह रेव्हन्सने अंतिम सामना ४-३ असा जिंकत…
Badminton: विजयी संघाकडून सारंग आठवले, अनिरुद्ध आपटे, सुमित नेरकर, वरुण निवर्गी, नीरज दांडेकर, अन्वित राजवाडे, वरद चितळे, प्रीती फडके यांनी सुरेख कामगिरी केली.
Badminton: पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील वरिष्ठ गटाच्या ब गटात बेल्फिन्स टायगर्सने जोग कॉमेट्स संघाचा ५-२ असा सहज पराभव केला.
Badminton: अन्य लढतीत एरियल स्विफ्टस संघाने इम्पेरिअल स्वान्स संघाचा ४-३ असा पराभव केला. एरियल स्विफ्टस संघाकडून सोहम कांगो, अमित देवधर, सिद्धार्थ साठ्ये, हेमंत करमरकर, तुषार नगरकर, रोहन जोशी, सोहम गाडगीळ,…
Badminton: १० संघांची अ व ब अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी ५ संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी सामना खेळणार आहे.
Sports News: सामना हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर सुप्रीम एसेसने जोरदार पुनरागमन केले. ब्लॅक बॉल शूटआऊटमध्ये एसेसच्या श्री शिरोडकरने स्ट्रायकर्सच्या संजीव आगाशेचा ३-२ असा पराभव करत संघाचे आव्हान कायम ठेवले.
दुसऱ्या लढतीत आदित्य देशपांडे, अमित भडभडे, आनंद आपटे, देवव्रत राक्षे, विशाल भुरट, अनिकेत शिंदे, आरिन माळी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाने टीपी रॉकेट्स संघावर ६-१ असा एकतर्फी विजय मिळवला.
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत किड्स गटात स्लॅमर्स संघाने विजेतेपद संपादन केले. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन…
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत स्पिअर्स संघाने विजेतेपद संपादन केले. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या…
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेस उद्यापासून ता. सहा पासून प्रारंभ होत असून या 6 संघात मिळून 194 खेळाडू सहभागी झाले आहेत.…