ज्याच्या विकासाशी आणि लोकांच्या कल्याणाशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रातील भाजप-प्रणित आघाडीला पाठिंबा देतील. लालतलुआंगकिमा २०१७ मध्ये स्थापन झालेल्या सत्ताधारी झोराम पीपल्स मूव्हमेंट या प्रादेशिक पक्षाचे सदस्य आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या तीन राज्यसभा सदस्यांच्या राजीनाम्यानंतर, राष्ट्रीय लोकशाही आघाडी पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांमध्ये तिन्ही जागा जिंकू शकते. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची एकूण संख्या १५४ होईल.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाच्या दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा…
Maharashtra Politics: छगन भुजबळ हे ओबीसी समाजातील प्रभावी नेते मानले जातात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि ओबीसी राजकारण लक्षात घेता त्यांना राज्यसभेत पाठवणे पक्षासाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे…
Rajya Sabha election 2026: ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम यांचा समावेश आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणासाठी शरद पवार गटाकडून दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप नेतृत्व चिंतेत होते.
बिहार विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमशी युती करण्यास नकार देणाऱ्या तेजस्वी यादव यांनी त्याच पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा मिळवून राज्यसभा निवडणुकीत आरजेडीच्या विजयाचे नियोजन केले आहे.