Transgender Rights Welfare Maharashtra: मुंबई विभागीय तृतीयपंथी व्यक्ती हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळाने तृतीयपंथीयांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे.
तुम्हाला जन्मतःच त्या मालमत्तेवर अधिकार प्राप्त होतात, की मग तुमच्या हाती केवळ 'अपेक्षां'व्यतिरिक्त दुसरे काहीच उरत नाही. तुम्हालाही तुमच्या हक्कांच्या संदर्भात काही संभ्रम असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, गणेशजींना प्रथम पूजनीय देवता मानली जाते. त्यांच्या कुटुंबावर श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळावा म्हणून लोक अनेकदा त्यांच्या मुख्य दारात गणेशाची मूर्ती ठेवतात.
कोणत्याही काल्पनिक आधारांवर नोकरदार स्त्रिला दत्तक पालकत्वासाठी अपात्र ठरवणे योग्य ठरणार नाही (Disqualification for adoption would not be appropriate). या प्रकरणात दत्तक घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या अटींची याचिकाकर्तीने पूर्तता केली…
पतीला पत्नीविरुद्ध कारवाई करायची असेल, तर आपल्या देशात कौटुंबिक हिंसाचार अधिनियमासारखा कायदा उपलब्ध नाही, ' अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचाराच्या एका खटल्यात एक टिपणी नुकतीच केली.