माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर (Anaya Bangar) हिने एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने तिला सोशल मीडियावर अश्लील फोटो पाठवल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
आता सध्या संजय बांगरची एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने मुलगी म्हणुन पहिल्यांदाच रक्षाबंधन साजरे केले आहे. मुलापासून मुलगी झालेल्या अनायाने तिच्या भावासोबत रक्षाबंधन साजरे केले.
माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर पुन्हा मुलगा बनणार असल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीवर अनायाने स्वतः मोठा खुलासा केला आहे. तीने यावर चाहत्यांची संवाद साधला आहे.
भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगरने शस्त्रक्रियेनंतर तिच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. चाहत्यांना तिने दिलेली बातमी ऐकून मोठा सुखद धक्का बसला…
संजय बांगर यांचा जो आधीचा मुलगा होता तो क्रिकेट खेळत होता तिने आता लिंग बदलल्यानंतर आता आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्था आणि बीसीसीआय यांच्याकडे एक खास मागणी केली आहे.
भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षकाने एमएस धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर तो धोनीच्या जागी असता तर त्याने आपली कारकीर्द न लांबवता निवृत्ती घेतली असती असे स्पष्ट मत मांडले
सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करुन विराट कोहलीने कसोटीला रामराम केला. आता भारताचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विराटला आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळावे असे…