मोक्कासह गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला सासवड पोलिसांनी अटक केली आहे. शेतातून पळून जाताना पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. तर दुसऱ्या आरोपीला जेजुरीच्या पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.
अन्न आणि औषध प्रतिबंधक विभागाने संपूर्ण राज्यात बेकायदेशीर धंदे आणि भेसळ करणाऱ्या विरोधात कारवाईचे जोरदार सत्र सुरु केले असल्याने बेकायदेशीर धंदे आणि भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी वार्षिक दप्तर तपासणीच्या निमित्ताने सासवड पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील पोलीस पाटील, विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी तसेच पत्रकार यांच्याशी संवाद साधला.