Aamir Khan's third wedding: 'शेखर Tonite' शोमध्ये शेखर सुमन यांनी आमिर खानवर मिश्कील टोला लगावला. “ट्रिपल इंजिन सरकार चालवत आहेत” म्हणत केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Shekhar Suman यांनी चौदा वर्षांनंतर ‘Shekhar Tonight’ या नव्या टॉक शोद्वारे पुनरागमन केले असून, पहिल्याच भागात Nitin Gadkari यांनी हजेरी लावत विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
शेखर सुमन जवळपास 14 वर्षांनंतर नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, ‘Shekhar Tonight’ या शोमधून ते पुन्हा एकदा संवादाची जादू अनुभवायला देणार आहेत. प्रामाणिकपणा आणि खास शैली पुन्हा अनुभवायला मिळणार…