तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची एकूण लांबी ५४ किलोमीटर आहे. त्यापैकी तुलनेने कमी खराब झालेल्या सुमारे ४० किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
Shivendraraje Bhosale News: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुला-मुलींच्या वसतिगृह, विभागीय कार्यालय आणि ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली.
केळघर पंचायत समिती सदस्य अतिष कदम यांची निष्ठा शशिकांत शिंदे, ऋषिकांत शिंदे याच्यावर अधिक आहे. सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर अतिश कदम चांगलेच चमकलेले पाहायला मिळाले, मात्र नुसतीच चमकोगिरी करणाऱ्या कदमांना…
Satara Politics: जावळी तालुक्यात जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांच्या ठरावांवरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. हातगेघर सोसायटीच्या अंतिम ठरावासाठी भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, मंत्री शिवेंद्रसिंहराजे…