Waqf Board Lands : दापोली शहरातील काझी रहमान काझी इसा या वक्फ संस्थेच्या सुमारे ६२१ गुंठे मौल्यवान जमिनीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरण आणि विक्रीचे प्रकरण समोर आले आहे.
नवीन वक्फ कायद्याला आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर अंतरिम आदेश देताना, मुख्य न्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मुस्लिम संघटनांना दिलासा दिला आहे.
मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद जमील मर्चंट यांनी वक्फ (सुधारणा) कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत हा कायदा मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप केला.
Abu Azmi on Waft Bill : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वक्फ कायद्याला विरोध केला आणि सरकारी हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असे सांगितले. त्यांनी पहलगाम हल्ल्याबाबत सरकारच्या धोरणांवर…