दिवाळीचा उत्साह आणि किल्ले बनवण्याची परंपरा करवीर नगरीत यंदाही जोपासली गेली आहे. कोल्हापुरात यंदा दिवाळीनिमित्त भव्यदिव्य आणि ऐतिहासिक किल्ला सिंधुदुर्गची प्रतिकृती साकारण्यात आलीयं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सामर्थ्य दाखवणारा सिंधुदुर्ग किल्ला कोल्हापूरकरांनी दिमाखात हुबेहूब उभारलाय. जाणून घेऊयात या किल्ल्याबद्दल…