शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवसेना नेमकी का फुटली? पक्षातील आमदार आणि खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली? भाजपला महाराष्ट्रात शिवसेना संपवायची आहे की उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे? या सर्व प्रश्नांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी विशेष बातचीत!
पाहा अरविंद सावंत यांची ही विशेष आणि रोखठोक मुलाखत!