Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंजी जंपिंग करताना कुटुंबासमोरच झाला मुलाचा मृत्यू, साहसी खेळ खेळताना ‘या’ गोष्टी माहिती असायलाच हव्यात

तरुणांमध्ये बंजी जंपिंगची क्रेझ सध्या फार वाढत आहे. साहसप्रेमींसाठी हा खेळ एक उत्तम पर्याय आहे मात्र बंजी जंपिंग करताना काही गोष्टींचे पालन करणे फार गरजेचे आहे अन्यथा आपला जीव जाण्याचा धोका असतो. बंजी जंपिंग करताना कोणत्या गोष्टींचे आवर्जून पालन करायला हवे, ते सविस्तर जाणून घेऊयात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2024 | 10:00 AM
Bungee jumping

Bungee jumping

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल साहसी खेळ तरुणांमध्ये फार लोकप्रिय ठरत आहेत. यातीलच एक आहे बंजी जंपिंग. खरंतर, हा खेळ साहसप्रेमींसाठीच तयार करण्यात आला आहे. बंजी जंपिंगमध्ये, व्यक्तीच्या पायांना एक लवचिक कॉर्ड जोडली जाते, त्यानंतर ते उंचावरून उडी मारतात. इमारत, क्रेन, पूल किंवा हेलिकॉप्टरमधूनही बंजी जंपिंग करता येते. तरुणांमध्ये बंजी जंपिंगची खूप क्रेझ आहे, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, हा थरारक गेम अनेकांच्या जीवास धोका निर्माण करत आहे, यामुळे दररोज अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

अलीकडेच, बंजी जंपिंगमध्ये सहभागी झालेल्या एका मुलाचा हवेतच मृत्यू झाला, त्यानंतर त्याचा निर्जीव मृतदेह क्रेनला लटकला. मुलाचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे कुटुंबीयही तेथे उपस्थित होते. जर तुम्ही बंजी जंपिंग करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, या दरम्यान कोणते सुरक्षा नियम पाळणे महत्वाचे आहे, अशा परिस्थितीत सुरक्षा सर्वात महत्वाची आहे.

हेदेखील वाचा – 9 राजवाड्यांनी युक्त एक भव्य किल्ला जिथे दडवण्यात आलं आहे गडगंज सोनं! जाण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागेल

बंजी जंपिंगसाठी एक रिलायबल कंपनी सिलेक्ट करा

बंजी जंपिंग एक धोकादायक खेळ आहे त्यामुळे बंजी जंपिंगसाठी अशी कोणतीही कंपनी निवडू नका जी खोट्या पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, यामध्ये जीवाला धोका आहे, अशा परिस्थितीत फक्त ती कंपनी निवडा, जी सुरक्षा लक्षात घेऊन बंजी जंपिंग ऍक्टिव्हिटी करवते. कोणतीही कंपनी निवडताना क्रॉस-चेक करायला विसरू नका, कारण काठावर उभे राहून, अथांग डोहात पाहणे आणि 3..2..1.. नंतर उडी मारणे हा काही विनोद नाही.

सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा

बंजी जंपिंग खेळावेळी आपल्या प्रशिक्षकाचे ऐकणे फार गरजचे आहे. यावेळी त्याने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका कारण एक चूक तुमचा संपूर्ण जीव धोक्यात घालू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो, बंजी जंपिंगपूर्वी एक ब्रीफिंग सेशन असते, ज्यामध्ये उडी कशी मारायची, श्वासोच्छवासावर नियंत्रण कसे ठेवावे आणि मन कसे शांत ठेवावे हे सांगितले जाते. त्यामुळेच हा खेळ खेळत असताना आपल्या प्रशिक्षकाचे कान उघडे ठेऊन ऐका आणि त्याचे नीट अनुसरण करा.

आपल्या हेल्थविषयी जाणून घ्या

बंजी जंपिंग करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल विचारले जाईल. जर तुम्ही हृदयरोगी असाल, तीव्र वेदनांनी त्रस्त असाल किंवा नुकतेच फ्रॅक्चर, ऑस्टिओपोरोसिस, दमा इत्यादी आजारांनी ग्रस्त असाल तर तुम्हाला तुमच्या प्रशिक्षकाला याबद्दल आधीच कळवावे लागेल. त्यानंतर तो तुम्हाला तुमच्या हेल्थनुसार तुम्ही यासाठी तयार आहात की नाही, ते सांगेल. बंजी जंपिंग करताना आरोग्याबाबत कोणत्याही गोष्टी लपवू नका नाहीतर हे तुमच्या जीवास कारणीभूत ठरू शकते.

 

Web Title: 5 safety tips you should know about bungee jumping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 10:00 AM

Topics:  

  • safety tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.