Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP मध्ये प्री वेडिंग शूटसाठी या ठिकाणांना करा Visit! सौंदर्याचा अद्भूत करिष्मा बघायला मिळेल

सध्या प्री वेडिंग शूटचे ट्रेंड फार चालत आहे. तुम्हीही लग्नाआधी प्री वेडिंग शूट करण्याचा विचार करत असाल तर यूपीतील या सुंदर आणि निसर्गमय ठिकाणांना नक्की भेट द्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2024 | 01:45 PM
UP मध्ये प्री वेडिंग शूटसाठी या ठिकाणांना करा Visit!

UP मध्ये प्री वेडिंग शूटसाठी या ठिकाणांना करा Visit!

Follow Us
Close
Follow Us:

सध्या प्री वेडिंग शूटचे प्रमाण फार वाढत आहे. आता जो तो लग्नाआधी प्री वेडिंग शूट करू पाहतो. मुलगा असो की मुलगी, प्रत्येकाला लग्नाआधी प्री-वेडिंग शूट करायचे असते. अशा परिस्थितीत तुम्हीही लग्नाआधी प्री वेडिंग शूट करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही लोकेशन्सबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही प्री-वेडिंग शूट करू शकता. या जागी तुमचे फोटो इतके सुंदर दिसतील की प्रत्येकजण हे फोटो पाहून तुम्हाला विचारू लागेल की तुम्ही प्री-वेडिंग शूट कुठे केले आहे. चला तर मग यह ठिकाणांविषयी जाणून घेऊयात.

प्री वेडिंग शूट प्लेसेस

आग्राचा ताजमहाल आणि किल्ला

जर तुम्ही युपीचे रहिवासी असाल तर हे ठिकाण तुमच्या अगदी जवळ आहे. तुम्ही जर दुसऱ्या राज्यातील असाल तरीही तुम्ही याजागी येऊन प्री वेडिंग शूट करू शकता. या ठिकाणाबद्दल बोलायचे झाले तर, आग्राचा ताजमहाल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. प्री वेडिंग शूटसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. याशिवाय प्री वेडिंग शूटसाठी येथील आग्रा फोर्ट सर्वोत्तम मानला जातो. हा एक ऐतिहासिक किल्ला आहे, इथे तुमचे फोटो फार सुंदर येतील.

लखनऊमधील इमामबारा आणि रुमी गेट

लखनऊमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे जाऊन तुम्ही तुमच्या लग्नाचे प्री वेडिंग शूट करू शकता. यातीलच एक आहे इमामबारा. लखनऊमधील इमामबारा हे एक पर्यटन ठिकाण आहे, जिथे सुंदर प्री वेडिंग शूट करता येऊ शकते. याशिवाय लखनऊतील रुमी गेटवर तुम्ही शूट करू शकता. इथे तुमचे फोटो अप्रतिम येतील.

उत्तर प्रदेशमधील वाराणसी आणि रामनगर फोर्ट

प्री वेडिंग शूटसाठी तुम्ही उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणाचा विचार करू शकता. यूपीतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक वाराणसी आहे. इथे प्री वेडिंग शूटसाठी तुम्ही पारंपरिक पोशाख निवडू शकता. येथे तुम्ही घाटावर बोटीत बसून फोटोशूट करू शकता. याशिवाय वाराणसीचा रामनगर किल्ला प्री-वेडिंग शूटसाठीही खूप प्रसिद्ध आहे.

झाशीचे सुकमा-दुकमा धरण

प्री वेडिंग शूटसाठी सुंदर ठिकाणच्या शोधात असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. झाशीतील हे धरण नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले आहे. या जागेच्या सौंदर्यात तुमच्या प्री वेडिंगचे एकदम झकास फोटो तुम्हाला क्लिक करता येतील. या सर्व ठिकाणी तुम्ही विनामूल्य फ्रीमध्ये फोटो किंवा व्हिडिओ शूट करू शकता.

 

Web Title: Best pre wedding locations in uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 01:45 PM

Topics:  

  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Disha Patani House Firing: गाझियाबादमध्ये चकमक; दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी ठार
1

Disha Patani House Firing: गाझियाबादमध्ये चकमक; दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी ठार

भारतातील ते शहर जिथे दूरदूरवरून लोक येतात ‘मरण्यासाठी’; अशी काय आहे या जागेची जादू की प्रत्येकाला इथे सोडावेसे वाटतात आपले प्राण
2

भारतातील ते शहर जिथे दूरदूरवरून लोक येतात ‘मरण्यासाठी’; अशी काय आहे या जागेची जादू की प्रत्येकाला इथे सोडावेसे वाटतात आपले प्राण

बांके बिहारी मंदिरातील भाविकांना मिळाला न्याय; यापुढे VIP पास घेऊन जाल तर व्हाल बाहेर
3

बांके बिहारी मंदिरातील भाविकांना मिळाला न्याय; यापुढे VIP पास घेऊन जाल तर व्हाल बाहेर

Lucknow Bus Accident: लखनऊमध्ये भीषण अपघात! अनियंत्रित होऊन बस उलटली, ५ प्रवाशांचा मृत्यू; अनेक गंभीर जखमी
4

Lucknow Bus Accident: लखनऊमध्ये भीषण अपघात! अनियंत्रित होऊन बस उलटली, ५ प्रवाशांचा मृत्यू; अनेक गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.