आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे तसेच, महिलांचे सौभाग्याचे रक्षण व्हावे. याकरिता करवा चौथचे व्रत केले जाते. मात्र उत्तर प्रदेशातील मथुरा येथील सुरीर भागातील महिला करवा चौथ व्रत पाळत नाही.
Plane Accident: उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये एका खाजगी विमानाला अपघात झाला आहे. हे विमान रन-वे वरून घसरल्याची घटना घडली आहे. हे विमान घसरल्यानंतर थेट झाडीमध्ये घुसले.
Kanpur Scooter Blast: बुधवारी संध्याकाळी कानपूरमधील मेस्टन रोडवरील मिश्री बाजारात एक शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात दोन स्कूटरचा समावेश होता, ज्यामुळे बाजारात घबराट पसरली. या स्फोटात सहा जण जखमी झाले.
एका विवाहित महिलेने एका तरुणाला घरात बोलवून त्याच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर, उपचार सुरू आहे.
जौनपूरमध्ये 75 वर्षीय संगरू राम यांनी 35 वर्षीय महिलेशी लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. घटनेने गावात खळबळ माजली असून, नशिबाचा खेळ की संशयास्पद मृत्यू यावर चर्चा सुरु आहे.
उत्तरप्रदेशातील हापुडमध्ये इन्शुरन्ससाठी मुलगा विशाल सिंघलने आई-वडील व पत्नीची हत्या अपघात दाखवून केल्याचा धक्कादायक प्रकार. पोलिसांनी विशाल व साथीदाराला अटक करून तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'विकसित उत्तर प्रदेश @2047'मध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी माफिया, दंगेखोर यांच्याविरुद्ध झीरो टॉलरेन्स नीतीबाबत सांगितले.
अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. दोन्ही आरोपी गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा गँगचे सक्रिय सदस्य होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपींनी कसा…
भारताच्या प्रत्येक शहरात असं काही खास आहे, जे लोकांना त्या ठिकाणी येण्यास भाग पाडतं. अशातच आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका शहराची माहिती सांगत आहोत जिथे लोकांना आपला मृत्यू हवा…
एका टँकरची धडक बसल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे डझनभर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या एका कॉलेज कॅम्पसमधून विद्यार्थी दादागिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विध्यार्थ्याला सहकाऱ्यांनी एका कारमध्ये बसवून बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
न्यूड गँगशी संबंधित प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तपास सुरू केला आहे, परंतु आतापर्यंत असा कोणताही संशयित पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
नवरोबाला त्याच्या बायकोने केलेला समोसा खाण्याचा हट्ट न पुरवल्याने सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या नवरोबाच्या धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यूपीतील अमरोहा येथील भाऊजी आणि मेहुणची प्रेमकहाणी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली. लग्नानंतर अवघ्या एक वर्षानंतर भाऊजी आणि पत्नीच्या बहिणीबरोबर म्हणजे मेहुणी यांच्यामध्ये प्रेमकहाणी सुरू झाली.
इन्स्टाग्रामच्या फिल्टरमुळे फोटोंना आणि व्हिडिओंना अधिक आकर्षक बनवू शकता, पण हेच फिल्टर करणं एका महिलेच्या जीवावर बेतल आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधून एक प्रेम प्रकरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे.
8 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पतीला पत्नीने एका इंस्टाग्राम रीलमध्ये पाहिले. रीलमुळे शोध लागला, पण दुसऱ्या लग्नाच्या आरोपाखाली त्याला झाली अटक. हे प्रकरण आणि त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी वाचा.