Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

21 ऑगस्ट भारत बंद! बाहेर जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर महागात पडेल, प्रशासनाने केले आवाहन

आज भारत बंद दरम्यान अनेक सार्वजनिक वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन सेवा सुरू राहतील. पश्चिम उत्तर प्रदेशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांच्या पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. यादरम्यान कोणती दक्षता घ्यावी ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2024 | 10:29 AM
21 ऑगस्ट भारत बंद! बाहेर जाण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर महागात पडेल, प्रशासनाने केले आवाहन

21 ऑगस्ट भारत बंद! बाहेर जाण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर महागात पडेल, प्रशासनाने केले आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हीही या विकेंडला कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 21 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण भारत बंद राहणार आहे. SC/ST आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला प्रतिसाद देत आरक्षण बचाव संघर्ष समितीने उद्या भारत बंदची घोषणा केली आहे. कोणत्याही प्रकारचा तणाव टाळण्यासाठी राज्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना SC/ST ग्रुपमध्ये कॅटेगरी बनवण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना आरक्षणात प्राधान्य मिळायला हवे. न्यायालयाच्या या निर्णयावरून चर्चेला उधाण आले आहे. अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी याला विरोध केला आहे. जर तुम्ही आज काम करत असाल आणि घराबाहेर जात असाल तर आज काय उघडे आणि काय बंद राहणार हे आधी जाणून घ्या.

काय चालू आहे आणि काय बंद आहे ते जाणून घ्या

अहवालानुसार सर्व बाजारपेठा आज बंद राहतील. मात्र, बाजार संघटनेने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. बंदचा सार्वजनिक वाहतूक आणि खासगी कार्यालयांवर परिणाम होऊ शकतो, असे मानले जात आहे. मात्र रुग्णवाहिकेसह आपत्कालीन सेवा सुरू राहतील.

हेदेखील वाचा – पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरीतील ‘या’ सुंदर ठिकाणांना जरूर भेट द्या

स्कुल-कॉलेजला सुट्टी असेल?

भारत बंद असूनही सरकारी कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये आणि पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. याशिवाय वैद्यकीय, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे आणि वीज सेवाही खुल्या राहतील.

हाय अलर्टवर पोलीस

जर तुम्ही उत्तर प्रदेशचे रहिवासी असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, पश्चिम उत्तर प्रदेश अतिशय संवेदनशील मानला जातो. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान जनतेची सुरक्षितता लक्षात घेऊन अधिकारी कडक पावले उचलत आहेत.

अशाप्रकारे सतर्क राहू शकता

  • तुमच्या शहरात बंदची घोषणा झाली असेल तर घराबाहेर पडू नका
  • शाळा-कॉलेजात जाणाऱ्या लोकांना सार्वजनिक वाहतूक मिळण्यात अडचण येऊ शकते
  • स्वतःच्या वाहनाने जाणे किंवा अजिबात न जाणे अधिक चांगले ठरेल
  • बाहेर जायचेच असेल तर रस्त्यांऐवजी गल्ल्यांतून जाण्याचा पर्याय निवडा
  • सोशल मीडियावर हिंसा भडकवणारे कोणतेही चित्र किंवा व्हिडिओ पोस्ट करणे टाळा

Web Title: Bharat band today live updates august 21 2024 bharat bandh for sc st reservation protest read the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 10:04 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.