बौध्द गया येथील महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृह येथून या मोर्चाला सुरवात झाली होती. तसेच बौद्ध गया येथील महाबोधी विहार हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलीये. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली… तसेच यावेळी वंचित आणि समविचारी संघटनेच्या वतीने निदर्शने करून निवेदन देण्यात आले.