वारिस पठाण म्हणाले की, भारतीय संविधानाच्या कलम २५ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. शनिवारवाड्याजवळ नमजावरून आता राजकारण पेटले आहे
काय आहेत आजच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर. देशभरात आणि जगभरात घडणाऱ्या इत्यंभूत बातम्या तुम्ही नवराष्ट्रच्या या ब्लॉगमध्ये वाचू शकता. जाणून घ्या महत्त्वाची बातमी आणि माहिती
अनेक वेळा रेल्वे गाडी पकडण्याच्या घाईत प्रवासी जीव धोक्यात घालतात. गाडी आणि फलाटाच्या मोकळ्या जागेत प्रवासी पडण्याच्या घटनाही घडतात. याचबरोबर काही जण लोहमार्गावर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी…
पुण्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुन्हा शहरातील विविध भागातील चार फ्लॅट फोडत चोरट्यांनी तब्बल साडे चार लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. येरवडा, चंदननगर व हडपसर या घटना…