Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar: त्याग, श्रद्धा आणि समर्पणाचा सण! बकरी ईदचा खरा इतिहास काय सांगतो?

बकरी ईद, ज्याला ईद-उल-अजहा किंवा बलिदानाचा सण म्हणून ओळखले जाते, हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. या सणाची मुळे प्रेषित हजरत इब्राहिम यांच्या श्रद्धा, त्याग आणि अल्लाहवरील अपार विश्वासाशी जोडलेली आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2026 | 03:27 PM

Follow Us

बकरी ईद, ज्याला ईद-उल-अजहा किंवा बलिदानाचा सण म्हणून ओळखले जाते, हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. या सणाची मुळे प्रेषित हजरत इब्राहिम यांच्या श्रद्धा, त्याग आणि अल्लाहवरील अपार विश्वासाशी जोडलेली आहेत. अल्लाहच्या आदेशाचे पालन करताना त्यांनी आपल्या पुत्राचा बलिदान देण्याची तयारी दर्शवली, आणि त्यांच्या या समर्पणाच्या स्मरणार्थ जगभरातील मुस्लिम बांधव हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. रमजान ईदप्रमाणेच बकरी ईदलाही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व असून, या दिवशी नमाज, दानधर्म आणि कुर्बानीद्वारे त्याग व मानवतेचा संदेश दिला जातो. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अहिल्यानगरमध्ये प्रतिनिधी पोपट पिटेकर यांनी मुस्लीम विचारवंत सय्यद वाहब यांच्याशी विशेष बातचीत केली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar the festival of sacrifice faith and devotion what does the true history of bakri eid reveal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Bakri Eid

संबंधित बातम्या

Eid al-Adha : इस्रायलच्या Eid al-Adha च्या शुभेच्छांवर इराणची टीका; म्हणाला, ‘कसाईसुद्धा…’
1

Eid al-Adha : इस्रायलच्या Eid al-Adha च्या शुभेच्छांवर इराणची टीका; म्हणाला, ‘कसाईसुद्धा…’

बकरी ईदच्या मेजवानीची वाढेल शोभा! घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ
2

बकरी ईदच्या मेजवानीची वाढेल शोभा! घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ

Narendra Mehta : पुन्हा वाद न होण्यासाठी पालिका बनवणार नवी नियमावली – नरेंद्र मेहता
3

Narendra Mehta : पुन्हा वाद न होण्यासाठी पालिका बनवणार नवी नियमावली – नरेंद्र मेहता

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश
4

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.