Crime News : बकरी ईदनिमित्त बोलावलं आणि मांस खाण्यास नकार देताच तरुणाच्या पोटात चाकू खुपसून केली हत्या. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेश दिला जात नाही. याचाच निषेध म्हणून शिवसेना, शिवसेना उबाठा आणि भाजप कडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीच्या…
बकरी ईद, ज्याला ईद-उल-अजहा किंवा बलिदानाचा सण म्हणून ओळखले जाते, हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. या सणाची मुळे प्रेषित हजरत इब्राहिम यांच्या श्रद्धा, त्याग आणि अल्लाहवरील अपार…
Eid al-Adha : इस्रायल आणि इराणमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. इस्रायलने दिलेल्या ई-अल-अधाच्या शुभेच्छावर इराणने टीका केली आहे. इराणने इस्रायलला थेट कसाई संबोधले आहे. तर दुसरीकडे भारतीय मुस्लिम बांधवांना…
ईद-उल-अजहा म्हणून बकरी ईद ओळखली जाते. आज संपूर्ण देशभरत बकरी ईदचा मोठा उत्साह आहे. इस्लाममधील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. हा सण श्रद्धा आणि त्यागासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो.…
मीरा रोड येथील पूनम एस्टेट क्लस्टर-1 परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या बकऱ्यांवरून निर्माण झालेला वाद गंभीर स्वरूप धारण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन समुदायांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण…
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली असून, “गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली…
मुंबईत वाढलेल्या एलपीजी टंचाईमुळे ईद-उल-फितरच्या तयारीवर मोठा परिणाम झाला आहे. गॅसच्या अभावामुळे शेवया, मावा आणि इतर पारंपरिक पदार्थांच्या उत्पादनात अडथळे निर्माण झाले आहेत.
भारतामध्ये बकरी ईदचा सण शनिवार, 7 जून रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी विविध प्रकारचे गोडाचे पदार्थ बनवले जातात. जाणून घ्या किमामी सेवियानची रेसिपी
Mutton Korma Recipe: ईद सणानिमित्त चविष्ट मेजवानीचा बेत आखला जातो. या मेजवानीतील एक लोकप्रिय आणि चविष्ट असा पदार्थ म्हणजे मटण कोरमा . आज आम्ही तुमच्यासोबत मटण कोरमाची पारंपरिक रेसिपी शेअर…
7 जूनला भारतामध्ये बकरी ईद, जो ईद-उल-अधाचा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी बकरी ईद इस्लामिक कॅलेंडरच्या 12 व्या महिन्याच्या झुल-हिज्जाच्या दहाव्या दिवशी साजरा केली जाते. इस्लाम धर्मीय लोकांसाठी बकरी…
राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे हे आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या विषयावर देखील भाष्य केले आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी 2 जून रोजी सह्याद्री अतिथिगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली होती.