Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

आपल्या पराजयाला आणि मजबूरीला सुद्धा यश संबोधून लोकांना तसे भासवण्याचा उत्तम प्रयोग म्हणूनच आपल्याला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या भारत अमेरिका कराराबाबतच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याकडे पाहता येते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 08, 2026 | 03:28 PM

Follow Us

आपल्या पराजयाला आणि मजबूरीला सुद्धा यश संबोधून लोकांना तसे भासवण्याचा उत्तम प्रयोग म्हणूनच आपल्याला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या भारत अमेरिका कराराबाबतच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याकडे पाहता येते. व्यापाराचा विशेष दर्जा असलेल्या देशांवर भारत 16% कर लावतो. कृषीसाठी हा आयात कर 36.8% आहे. इतर काही उत्पादनावर तर हे आयात शुल्क 64.3% आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेवर आता 0% कर लावून त्यांचा माल भारतात आयात होण्यास खुली सूट देण्यात आली आहे. आता यात भारताचा फायदा कसा हे सरकारने समजून सांगितले पाहिजे.असं अजित नवलेंनी म्हणाले.

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar the india us agreement is an attempt to cover up defeat dr ajit nawale criticizes it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 03:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.