अंबरनाथमध्ये CGHS, पेन्शनर असोसिएशन आणि हार्दिक सेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृतीसाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शालेय विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत स्वच्छता व वृक्ष संवर्धनाचे संदेश दिले. CGHS हॉस्पिटलपासून ऑडनस वसाहतीपर्यंत ही रॅली काढण्यात आली होती.