रुबी हॉस्पिटल हे जागतिक स्तरावरील रूग्णांची सेवा देण्यासाठी ओळखले जाते आणि आता त्याच दर्जाची सुविधा गडचिरोलीत उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
NMIA अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेले मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स या ठिकाणातील सर्वात प्रगत बहुविशेष आरोग्यसेवा संस्था आहे. या करारांतर्गत हॉस्पिटल टर्मिनल १ येथे २४x७ वैद्यकीय केंद्र स्थापित करण्यास मदत करेल.
राज्य सरकारकडून १३५ कोटींचा निधी मिळूनही ऑक्सिजन वाहिनी बसविण्यासाठी कळव्याच्या या रूग्णालयात टाळाटाळ करत असल्याचे आता समोर आले आहे. आयुक्तांची कठोर भूमिका
शिरूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. शासकीय आरोग्य केंद्रातील प्रकार ऐन भाऊबीजेच्या दिवशी घडल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली आहे.
भायखळ्यातील सर जे.जे. रुग्णालयाने ३२ वर्षीय लकवाग्रस्त तरुणाच्या मान व पाठीच्या कण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले आहे. १८० व्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णालयाने तंत्रज्ञान व कौशल्याचा नवा टप्पा गाठला…
जसलोक हॉस्पिटलमध्ये अतिशय एका महिलेला गंभीर गुंतागुंत निर्माण झाली आणि त्यावरील आपत्कालीन उपचाराकरिता नवी मुंबईतील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Beed Shocking News: बीड जिल्ह्यातील एकाच दिवशी दोन ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. एक इमामपूर येथे तीन वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.
अलीकडील काही वर्षांमध्ये बालकांच्या डोळ्यांशी संबंधित तक्रारींमध्ये चिंताजनक वाढ लक्षात येत आहे. आरोग्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘डोळे’ या अवयवाकडे सोईस्कररीत्या दुर्लक्षित होते.
राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम घेण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.२०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय असे एकूण ९०० खाटांचे हे रुग्णालय तयार होत आहे.
एकीकडे हृदयावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यास अनेक खासगी रुग्णालयांचा नकार दिला असताना ५६ वर्षीय रुग्णाला जे.जे. रुग्णालयाच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला.
शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात होत असून, रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीच्या यशस्वी प्लॅस्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हाताची दोन चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत.
KDMC News : रुग्णवाहिकेला पाच तास उशीर झाल्यानं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दारातच एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी मोठी कारवाई केली…
केवळ 1000 रुपयांची रक्कम नसल्यामुळे रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याने एका 35 वर्षीय महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला. यामुळे महिलेचे एक मुलगी आणि एक मुलगा अनाथ झाले आहे.
मिरज येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी एका अज्ञात महिलेने तीन दिवसाच्या नवजात बाळाला पळवून नेले. सीसीटीव्ही मध्ये महिला कैद झाली असून पोलीस शोध…
बीड दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सि रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील वाशीमध्ये बाळंतीण संगीता दिनेश खरात यांच्या मृत्यूप्रकरणी न्याय मागणीतून संतप्त निदर्शने करण्यात आली. आठ दिवसांपूर्वी प्रसूतीदरम्यान नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात संगीता खरात यांचा मृत्यू झाला होता.