अंबरनाथच्या जावसईमध्ये एका तरुणाने विनयभंगाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी फिर्यादीच्या वडील आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे.
माजी नगरसेविकेच्या मुलीचा किरकोळ वाद तरुणांशी झाला. त्यामुळे माजी नगरसेविकेच्या सामर्थकांनी या तरुणावर तलवारीने हल्ला केला. तरुणावर वार करणाऱ्या नगरसेविकेच्या समर्थकांना देखील जमावाने चोप दिला.
अंबरनाथ शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी धडक कारवाई केली. पश्चिम भागातील भगतसिंग नगर परिसरात पोलिसांनी धाड टाकून काही प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.
गौण खनिजांची वाहतूक करत असतांना बदलापूर मंडळ अधिकारी यांच्या दक्षता पथकाने अंबरनाथ पूर्वेच्या फातिमा शाळेजवळ ट्रक क्रमांक एमएच ०५ एएम २००४ या वाहनाची तपासणी केली.
एमआयडीसीत कामावर जात असलेल्या तरुणावर भर रस्त्यात जुन्या वादातून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे अंबरनाथमध्ये भितीचं वातावर निर्माण झालं आहे,
बदलापुरातील एका शाळेत सातवीच्या विद्यार्थीनी सोबत शिक्षकाने गैरकृत्य केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
गुटख्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारखान्यासाठी जागा दिली त्या जमीन मालकाचा शोध सुरू असून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं.