Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath : काँग्रेसच्या इंदिरा भवन पक्ष कार्यालयाच्या ताब्यावरून वाद, शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांचा प्रशासनाला गंभीर इशारा

अंबरनाथ महानगर पालिका आणि काँग्रेस यांच्यात इंदिरा भवन कार्यालयाच्या वादावरुन चांगलीच जुंपली आहे. कायदेशी सगळ्या औपचारिकता करुनही पालिकेने कार्यालायाचा ताबा अजूनही पक्षाचा हाती दिला नाही असा आरोप शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांनी केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 07, 2024 | 03:57 PM

क्राँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत अंबरनाथ नगरपालिका कार्यालय परिसरात आंदोलन केलं आहे. इंदिरा भवन हे काँग्रेचं कार्यालय असून मनपाने ते पक्षाच्या ताब्यात दिलेले नाही असा शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांनी पालिकेवर आरोप केला आहे. काँग्रेसच्या भवन पक्ष का इंदिरार्यालयाच्या ताब्यावरून वाद सुरु आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सोबत घेत काँग्रेस नगराध्यक्षांनी प्रशासनाला आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे.

Follow Us
Close

क्राँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत अंबरनाथ नगरपालिका कार्यालय परिसरात आंदोलन केलं आहे. इंदिरा भवन हे काँग्रेचं कार्यालय असून मनपाने ते पक्षाच्या ताब्यात दिलेले नाही असा शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांनी पालिकेवर आरोप केला आहे. काँग्रेसच्या भवन पक्ष का इंदिरार्यालयाच्या ताब्यावरून वाद सुरु आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सोबत घेत काँग्रेस नगराध्यक्षांनी प्रशासनाला आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे.

Follow Us:

Web Title: Ambernath controversy over possession of congresss indira bhavan party office city president krishna rasal patil gave a serious warning to the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 03:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.