विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात नवनवीन समीकरणं तयार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी न मिळालेल्या आमदारांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी करत काही अपक्ष उमेदवार तर काहींनी पक्षांतर केलं आहे. अशातच आता ठाकरे गटाचे परशुराम कदम यांनी माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम हे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदेगटात प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली होती.