जालना महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळाले आहे, आणि विशेष बाब म्हणजे माजी आमदार कैलास गोरंट्याल व विद्यमान आमदार अर्जुन खोतकर या दोन्हीही नेत्यांमध्ये चांगलीच जंपलेली पाहायला मिळत आहे, सकाळी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलं की आमचं काही कैलास गोरंट्याल यांच्यासोबत वैर नाही, तर आता भाजपा नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटला आहे, की आमदार अर्जुन खोतकर म्हणजे “मुह मे राम बगल मे छूरी ” असं आहे, त्यामुळे या दोन्हीही नेत्यांचा वाद काही मिटत नसल्याची चर्चा जालन्यात पाहायला मिळाली आहे.