सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी “सासू असो वा सून, जुना असो वा नवा… आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणार” असे म्हणत संघटनात्मक एकता, समन्वय आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला. त्यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.