अंधत्व निवारणाच्या मोहिमेत गेली 34 वर्ष समाजकार्य करणारे बदलापुरातील साकीब गोरे यांनी आता जागतिक क्रांतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलय. त्यांनी आपल्या व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या संस्थेच्या माध्यमातून अवघ्या 33 रुपयात चष्मा बनवलाय. नेपाळच्या काठमांडूत होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत ‘देवाभाऊ’ नावाने हा चष्मा सादर केला जाणार आहे. या समिटमध्ये IAPB आणि WHOने या चष्म्याची निवड केल्यास अमेरिकेपासून 140 देशांमध्ये गोरगरीब गरजू लोकांना 33 रुपयांत म्हणजेच 0.38 डॉलर्स मध्ये हा चष्मा उपलब्ध होईल.