मुंबई मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघाच्या दृष्टी विभागातील नंदिनी हंबर्डे आणि त्यांचे सहकारी गेली 14 वर्ष दृष्टिहीन मुलांसाठी कार्य करत आहे. नवराष्ट्र नवदुर्गाच्या निमित्ताने या कार्याचा विशेष आढावा घेण्यात आला आहे.
अंधत्व निवारणाच्या मोहिमेत गेली 34 वर्ष समाजकार्य करणारे बदलापुरातील साकीब गोरे यांनी आता जागतिक क्रांतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलय. त्यांनी आपल्या व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या संस्थेच्या माध्यमातून अवघ्या…
मुंबई – दृष्टीहीन तसेच अंध व्यक्तींना भारतीय चलनातील नोटा ओळखणे सोईस्कर होण्यासाठी कोणती साधने आणि कोणत्या पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो यासाठी तज्ज्ञांकडून सुचना मागवाव्यात, असे निर्देश सोमवारी मुबंई उच्च…
दृष्टीहीन, अंध व्यक्तींना चलनातील नोटा ओळखणे सोईस्कर व्हावे यासाठी नोटांमध्ये अनेक स्पर्शज्ञान देणारी वैशिष्ट्ये (Tactile Features) समाविष्ट केली आहेत, अशी माहिती सोमवारी रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.