पवारांचे खासदार बजरंग सोनवणे आझाद मैदानात दाखल झाले असून त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.