बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या संदर्भात माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दहा नगरसेवक बिनविरोध निवडून यायला हवे होते, असे व्यक्त करत उर्वरित नगराध्यक्ष पदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास व्यक्त केला. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याचा आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली.