भिवंडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर शासनाने वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द केली आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष श्याम भोईर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.