संजू राठोडने आपल्या गाण्यांनी सर्वांनाच वेड लावलं आहे आणि आता त्याच्या सुंदरी गाण्याचे प्रीमियरही त्याने केले असून तरूणाईला हे गाणंही तितकंच वेड लावेल अशी अपेक्षा आहे.
नुकतेच महाराष्ट्रातील १२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने सर्वत्र आनंद व अभिमान व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांनीही वेगवेगळ्या देखाव्यांद्वारे आपली कला सादर केली आहे
गुजरात मधील भाजपा आमदाराने लावलेल्या गुजराती पाटी वरून नवी मुंबईतील सीवूड येथे भाषीय वाद निर्माण झाला होता. मनसेच्या मागणीला यश आले असून गुजराती आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयावर असलेली गुजराती पाटी काढण्यात…
मराठी-हिंदी भाषावाद सोशल मीडियावर चिघळलेला असतानाच, मराठी अस्मिता आणि योगदानाबद्दल जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. देशाच्या इतिहास, शिक्षण, कायदा, कला आणि क्रीडा क्षेत्रात मराठी माणसाचे योगदान अतुलनीय आहे.
महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सर्व बँका, रेल्वे आणि केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त 'मुंबई आणि तिला मिळवण्यामागचा मराठी माणसाचा संघर्ष' या विषयावर एक तडकता फडकता भाषण द्या आणि श्रोत्यांची मान अभिमानाने आणखीन उंचवा.
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा या मागणीसाठी सिंधुदुर्गातील बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले.
महाराष्ट्रात झुडिओ ब्रँडचे शेकडो आऊटलेट्स कार्यरत आहेत. मराठी भाषिक ग्राहकांची मोठी बाजारपेठ असूनही, कंपनीच्या जाहिरात आणि प्रमोशन धोरणात मराठीला डावलण्यात आले आहे.