बिग बॉस मराठी या लोकप्रिय रिॲलिटी शोमधील घनश्याम दरोडे बाहेर आल्यानंतर अनेक ठिकाणी भेट देत आहे. घनश्यामने संपूर्ण एक महिना या घरामध्ये वावर केला आणि अनेकांना त्याने आपली ओळख दाखवून दिली. केवळ राजकारणातच नाही तर खेळातही सर्वांच्या खांद्याला खांदा देत घनश्याम उभा राहिल्याचे दिसून आले होते.