पुण्यात ठिकठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
Pune News: पुण्यात पारंपरिक उत्साहात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. आज लाडक्या गणपती बाप्पाची दहा दिवस सेवा केल्यानंतर आज (6 सप्टेंबर) त्याला निरोप दिला जात आहे. गणेशोत्सव हा एक अतिशय…
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा अत्यंत लोकप्रिय आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा 133 व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.…
Dagdusheth Halwai Ganpati : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्र्स्टकडून अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 35 हजारांहून अधिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. वैशाख…
भारत पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाल्याने देशातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याच दृष्टीने पुणे पोलिसांनी देखील खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. आजच्या दिवशी फळांचा राजा असलेल्या आंबा फळाला विशेष स्थान आहे. त्याचबरोबर सोने खरेदीवर देखील भर दिला जातो. पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ…
धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहामध्ये सर्वत्र साजरा केला जात आहे. पुण्यामध्ये ही धुलवडची जोरदार तयारी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये द्राक्ष महोत्सव करण्यात आला आहे.
Ghanshyam Darode: बिग बॉस मराठीचा पाचवा हंगाम तुफान गाजतोय आणि नुकताच या खेळातून बाहेर पडलेला ‘छोटा पुढारी’ म्हणून ओळखला जाणारा स्पर्धक घनश्याम दरोडे याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले…
आज अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचा गाभारा सजवण्यात आला आहे. भाविकांनी आज मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने ६२ किलोचा मोदक अर्पण करण्यात आला. 'देशाची सेवा करण्यासाठी उद्धवजी यांना यश मिळो. देवाने त्यांना शक्ती आणि युक्ती द्यावी अशी यावेळी निलम गोऱ्हे यांनी गणेशाला…